September 26, 2024

msrtc bus

हिवाळी अधिवेशन २०१४ च्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेली हि महाराष्ट्र राज्य महामंडळाची मुंबई ते नागपुर शिवनेरी बस सेवा .  मुंबई ते नागपूर मार्गे मेगा हायवे , पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चिखली, अमरावती …


BORIVALI - KOLHAPUR (AC Shivneri Sleeper) via Kurla, Mega highway, Satara Highway, Karad Highway


NALLASOPARA - KOLHAPUR Via Thane, Panvel, Mega Highway,  Pune, Satara, Karad


भायंदर - ठाणे - सातारा ( मार्गे  पनवेल, मेघा हायवे, पुणे, शिरवळ, खंडाळा )



वर्ष २०१४ मध्ये अगदी काही दिवसांकरिता सुरु केलेला हा मार्ग .  सुरु होताच डायरेक्ट सोलापूर चे पास्सेन्जेर्स गाडीला मिळाले होते .  हा मार्ग संध्याकाळी ०६३० वाजता भिवंडीहून सुटायचा .  काही दिवस सुरु ठेवून भिवंडी आगाराने लगेचच तो बंद केला .  
मार्ग :-   भिवंडी   ते   मुरूम         (BHIWANDI - MURUM)
( ठाणे, पनवेल, मेगा हायवे, चिंचवड, स्वारगेट, भिगवण, इंदापुर, सोलापूर )



MSRTC School Bus doing local route of murbad depot - thane division
Route :-     MURBAD - SINGAPORE :) - MURBAD
मुरबाड - सिंगापुर - मुरबाड 



MSRTC Interstate Route 
AURANGABAD औरंगाबाद  - BIJAPUR / VIJAYAPURA विजयापुरा 
via Beed,  Osmanabad,  Tuljapur, Solapur


ठाणे - सोलापूर ( पनवेल, खोपोली, लोणावळा, चिंचवड, स्वारगेट, हडपसर, भिगवण, इंदापूर, मोहोळ )
दररोज सकाळी ०७ वाजता आणि संध्याकाळी ०६ वाजता ठाणे वंदना बस स्थानकाहून 

No comments:

Post a Comment